सर्वांना विनोद वाचायला खूप आवडतात. असा कोणी नसेल ज्याला विनोद आवडत नाही. कारण विनोद वाचून माणसाचं मन फ्रेश होऊन जाते आणि माणूस खुश होऊन जातो. त्याला जे काही टेन्शन असते ते काही क्षणासाठी तो विसरून जातो.. आम्ही पण त्याच कारणांमुळे मराठी विनोद तुमच्यासमोर सांगू लागलो आहोत. जे ने करून तुमचे टेन्शन विनोद वाचून पळून जाईल. हसल्याने आपले अर्धे आजार पळून जातात. म्हणून नक्की हसायचं…. हसायला थोडी पैसे लागतात.. जर हसल्याने आपलं आयुष्य निरोगी होत असेल तर नक्की हसले पाहिजे… चला तर मग हसुया… सर्व विनोद नक्की वाचा आणि शेयर करा –
विनोद १ : पप्पू : जर तू फक्त १०० ग्राम वजन कमी करशील तर आजून सुंदर आणि से😝क्सी दिसशील .
गर्लफ्रेंड : ते कसं काय?
पप्पू : खूपच सोपं आहे तुझी 😂ब्रा😝 आणि पें😝टी काढून टाक 😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद २ : नवरा थकलेला, ऑफिस मधून घरी आलेला असतो…
नवरा : प्याला पाणी आन ग?
बायको : तहान लागली आहे का?
नवरा (संतापून) : नाही माझा गळा कुठून ली😝क होतोय ते चेक करायचं आहे😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ३ : काल शेजारीण खूप मूड मध्ये होती
शेजारीण : जे मागायचं ते मग
मी : विचार केला असा मौका कधीं येणार नाही, Wi-Fi चा पासवर्ड मागितला….😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ४ : मुलगा : आई आजकाल प्रेमाचा व्हा😂यरस सगळीकडे पसरलाय आहेमी त्याची मला पण लगाण झालीय.
आई : बाळा काळजी करू नकोस माझ्याकडे चप्पल आहे ती अँटीव्हा😂यरसचे काम करते😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ५ : अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मधे अम्पायरला
“देवाचा” दर्ज़ा दिला जातो आणि आमच्या गल्ली क्रिकेट मैचमधे “अम्पायर” ने आउट करार दिल्या वर Batsman हेच बोलतो
“😂शे😂ट्ट😂 आउट !!! ह्यज्या आईचा 😂भॉ😂क😂 आंधळ्या ल😂व😂ड्याचा ” कोणी बनवला रे याला अम्पायर …!😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ६ : जे लोक बोलतात बीना डीजे चि मिरवणुक
आणि बीना फटाक्याची दिवाळी साजरी केली पाहिजे.
अशा लोकांना बीना 😂भो😂का😂ची बायको दिली पाहिजे…😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ७ : एक भयंकर जोक.
प्रियकर – मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार…
प्रेयसी – का ? प्रियकर – घरचे विरोध करतात…
प्रेयसी – घरी कोण कोण आहेत ?
प्रियकर – बायको आणि दोन मुले…😂🙌🏻😝😝😂😂😂
विनोद ८- बायको बाथरूम मधून नवऱ्याला आवाज देते: अहो येता का बाथरूम मध्ये?
नवरा खुश होऊन लगेच जातो आणि म्हणतो : काय करायचं आहे? बायको: जास्त खुश नका होऊ….
कपड्यांना साबण लावला आहे, आता कपडे घासून स्वच्छ धुवून टाका…. बिचारा नवरा….