Breaking News

विनोद: एकदा शेजारच्या काकांनी मन्याला विचारलं, माझ्या बायकोला बघितलं का? मन्या बोलला हो अंघोळ करतांना

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

विनोद १- एकदा बबड्या आपल्या बायोकला खुश करण्यासाठी तिला बाहेर फिरायला नेतो…
रात्र भर खूप पाऊस पडला म्हणून बबड्या त्याच्या बायकोला मस्त धरणावर घेऊन गेला….
खूपच रो मँटिक वातावरण होते…. दोघांनी ते वातावरण खूप एन्जॉय केले… धरण्याचा पाण्यावर जोराचा पाऊस पडत होता
ते बघून बबड्याची बायको खूप खुश झाली… बबड्या देखील निर्सगाच्या सानिध्याचा आनंद घेत होता इतक्यात त्याची बायको बोलली…
बायको- अहो येतांना मी धून घेऊन आली असती तर खूप बरं झाले असते…. (बायकांच्या मनात काय येईल सांगता येत नाही)

विनोद २- एकदा बबड्याची खूप आजारी असतो… त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन जाते…
घरी आल्यावर बबड्याची बायको बबड्याला खूप मारते…. त्याचा आवाज ऐकून शेजारची काकू तेथे येते…
काकू: काय ग !!! का मारते आहेस त्याला आजारी आहे ना तुझा नवरा….!!!!
बबड्याची बायको: अहो काकू डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषध दिले आहे, डॉक्टर म्हणाले आधी चांगलं कुटा अन मग द्या…!!!

विनोद ३- एकदा बबड्या आणि त्याच्या बायकोचे खूप भांडण चालले असते….
बायको (बबड्याला)- तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलं आहे…..
बबड्या- अच्छा आता मला समजले तू इतका वेळ माझं डोकं का खात होती…
(शाब्दिक भांडण संपले आणि आता शाररिक मारामारी चालू झाली)

विनोद ४- एका सासूने आपल्या नवीन सुनबाईला विचारले- समजा, तू पलंगावर बसली आहे आणि मी तुझ्या बाजूला येऊन बसली
तर तू काय करशील…??? सुनबाई- तर मी पलंगावरून उठून सोफ्यावर बसून जाईल…..!!!! सासू- आणि जर मी सोफयावर येऊन बसली तर??? सुनबाई- तर मी उठून खाली चटईवर बसून जाईल…!!! सासू- जर मी खाली चटईवर बसली तर तू काय करशील…?? सुनबाई- मी चटई काढून जमिनीवर बसून जाईल…!!! सासू (उत्सुखं होऊन)- मी पण चटई काढून तुझ्या बाजूला जमिनीवर येऊन बसली तर काय करशील??????
सुनबाई (कंटाळून)- तर मग मी जमिनीत खड्डा करून त्यात बसून जाईल??? सासू- जर मी खड्ड्यात येऊन बसून गेली तर ????
सुनबाई- मग मी खड्यात माती टाकून हा मॅटर संपून टाकेल…. सुनबाई रॉक सासूबाई शॉक….

विनोद ५- एका गर्भवती स्त्रीला बघून तिच्या मैत्रिणी तिला बोलल्या….!!!!
पहिली मैत्रीण- अरे वाह…!!! घर पूर्ण बनून गेले वाटते….!!! दुसरी मैत्रीण- अग आणि त्या घरात कोणी तरी रहायला सुद्धा येऊन गेले…
हे सर्व ऐकून गर्भवती स्त्री त्यांना बोलली- माझा मिस्तरी रिकामा आहे पाठवून देऊ का तुमचं घराचं बांधकाम करायला…..!!!!

विनोद ६- विनोद खूप चावट आहे ज्याला समजला तोच हसेल….
गोरी मुलगी काळ्या मुलीला बोलते: तू एवढी काळी का आहेस….????
काली मुलगी: हा आहे मी काळी…. तुझ्या बापाचं काय गेलं?????
गोरी मुलगी: अग माझ्या बापाचं गेलं असत तर तू पण गोरी असती….!!!!!

विनोद ७- शेजारच्या काकांनी एकदा मन्याला विचारलं….
काका- अरे मन्या माझ्या बायकोला बघितलं का??? मन्या: हो काका अंघोळ करताना बघितलं ????
काकाने मन्याला जाम धुतला….. मार झाल्यांनतर मन्या: अहो काका मी अंघोळ करत होतो
आणि काकू रस्त्यानं जात होत्या….!!!

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *