नमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १ – बायको बाथरूम मधून नवऱ्याला आवाज देते: अहो येता का बाथरूम मध्ये?
नवरा खुश होऊन लगेच जातो आणि म्हणतो : काय करायचं आहे? बायको: जास्त खुश नका होऊ…
कपड्यांना साबण लावला आहे, आता कपडे घासून स्वच्छ धुवून टाका… बिचारा नवरा…🤣😛🤣😛🤣😛
विनोद २ – एकदा मालक गच्चीवर बसलेले असतात व थोड्या वेळेत ते आपल्या नोकराला चहा आणायला सांगतात..!!!
नोकर चहा घेऊन येतो…!!!! मालक- अरे वा! एवढा पूर्ण भरलेला चहाचा कप तू जिन्यावरून घेऊन आला आणि
थोडा सुद्धा चहा सांडला नाही…!!!! नोकर- अहो मालक कसा सांडेल !!!!
जिन्याची पायरी चढ़न्याआधी मी चहाच्या कपाचा मोठा घोट घेतला आणि
वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा तो घोट कपात टाकला…!! मालक जगावर ओकला…!!!😜😜😜😜😜😜
विनोद ३ – एक पोरगा आणि एक पोरगी गप्पा मारत होते…
पोरगा पोरीला म्हणतो – काय ग ! तुझे दा किती चमकता आहेत ! असं काय लावतेस त्यांना कि इतके चमकता…
पोरगी पोराला – अरे वेड्या माझ्या गायछाप मध्ये मीठ आहे त्याचीच ती जादू…
त्याच क्षणी पोरगा तिथून भिन्नता पळून गेला…🤣😛🤣😛🤣😛
विनोद ४ – बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…
नवरा : हो, काय झालं मग?
बायको : काय माहित कसं लावलं आहे काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे😆😛😅😂😂😂
विनोद ५ – एकदा दोन मैत्रिणीचे चावट संभाषण फोन वर सुरु असते..!!!
पहिली मैत्रीण- काय ग तुझं कस चाललं आहे???? दुसरी मैत्रीण- काय सांगू ग तुला…!!! पहिली मैत्रीण- काय जाहला ग काही प्रॉब्लेम आहे का…!!!
दुसरी मैत्रीण- अग माझा नवरा उठला कि करतो…नास्ता झाला कि करतो…. अंघोळ झाली कि करतो….जेवण झाली कि करतो…. झोपताना सुद्धा करतो….
पहिली मैत्रीण- अग एवढं करून सुद्धा कंटाळा येत नाही का त्याला थकत नाही का तो???? दुसरी मैत्रीण- अगं कंटाळा आला कि परत करतो आणि थकवा आला तरी परत करतो…!!!!!🤣😛🤣😛🤣😛
विनोद ६ – एकदा बायको आपल्या नवऱ्याला सांगते कि शेजारची बाई आज म्हणत होती कि तिला
सेम टू सेम आपल्या चिंट्या सारखा मुलगा हवा आहे…..
नवरा: अगं मग त्यात काय बोलव तिला आज रात्री आपल्या घरी.. तिची इच्छा पूर्ण करू…..
(पूर्ण घरात शांती पसरते) पण थांबा थांबा विनोद इथेच संपला नाही आहे….
बायको: अहो पण मी तिला शेजारच्या रमेशच्या घरी जायला सांगितले…आता तर कायमचा सन्नाटा पसरला……🤣😛🤣😛🤣😛
विनोद ७– एकदा बायको आपल्या नवऱ्याला सांगते कि शेजारची बाई आज म्हणत होती कि तिला
सेम टू सेम आपल्या चिंट्या सारखा मुलगा हवा आहे…..
नवरा: अगं मग त्यात काय बोलव तिला आज रात्री आपल्या घरी.. तिची इच्छा पूर्ण करू…..
(पूर्ण घरात शांती पसरते) पण थांबा थांबा विनोद इथेच संपला नाही आहे….
बायको: अहो पण मी तिला शेजारच्या रमेशच्या घरी जायला सांगितले…आता तर कायमचा सन्नाटा पसरला……🤣😛🤣😛🤣😛