हसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसून राहणारा माणूस काही काळ आपला तणाव विसरतो आणि जीवनात खूप आनंदित आणि फ्रेश राहतो. मला सांगा हसणे कोणाला आवडत नाही, परंतु आजकाल धकाधकीच्या आयुष्यात माणूस स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि बहुतेक वेळा जीवनाच्या शर्यतीत उदास राहतो. अशा परिस्थितीत जर आपण एखाद्याला विनोद सांगतो त्यांनतर तो माणूस हसतो आणि आपलया सर्व तणावापासून मुक्त होतो आणि त्याचे मन आनंदित होते. म्हणून लोकांना हसवत रहा आणि आनंदित रहा तसेच स्वतः देखील हसत रहा. आज हि आम्ही असेच काही विनोद तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि हे विनोद शेयर करणार….!!!
विनोद १: गण्याकडे नवा फोन बघून त्याचा मित्र “लेका नवा फोन, कधी घेतला?”
गण्या : “अरे नवा नाही आहे, माझ्या छावीचा आहे”
मित्र : तिचा फोन का आणला?
गण्या : “अरे रोज बोलायची तू माझा फोन का नाही उचलत, आज दिसला तर उचलून आणला”🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
विनोद २ : नवरा चांदण्यारात्री बायको बरोबर झोपलेला असतो
बायको : जानु, तुला माझ्यातली कोणती गोष्ट आवडते?
नवरा : मला तुझ्याशी जुळलेल्या सर्व गोष्टी आवडतात. बायको : एखादी गोस्ट सांगा ना?
नवरा : जशी तुझी छोटी बहीण प्रिया, तुझी मवशी मुलगी शालू, तुझ्या मामाची मुलगी शीतल, तुझ्या आत्याची मुलगी नेहा, शेजारची ममता आणि तुझी मैत्रीण राणी…नवऱ्याचा सिविल हॉस्पिटल मध्ये इलाज चालू आहे 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
विनोद ३ : नवरा संध्याकाळी उदास होऊन घरी आला
बायको : काय झालं हो? नवरा : आज आत्ताच्या ऑफिसची बिल्डिंग पडली सर्व लोक मर😛ऊन गेले
बायको : अरे देवा, मग तुम्ही कसे वाचलात? नवरा : मी सि😛गारेट मारायला बाहेर गेलो होतो
बायको : देवानेच बुद्धी दिली वो तुम्हाला
थोड्या वेळात TV वर न्युझ आली कि मे😛लेल्याच्या नातेवाईकांना १-१ करोड मिळणार आहेत बायको (रागात) : देव जाणे तुमची हि सि😛गारेटची सवय कधी जाईल? नवरा आजून पण बेशुद्ध आहे🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
विनोद ४ : बायको : Please आज रात्री पण दा😛रू पियुन या, पाहिजे तर घरी घ्या?
नवरा : का? आज मला तू इतका आग्रह का करते आहेस?
बायको : तुम्ही पियुन आले का खूप काम करता?
नवरा : ते कस?
बायको : काल रात्री तुम्ही पियुन आले आणि माझे सर्व भांडे घासून काढले. 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
विनोद ५ : वडील : काय रे! काल रात्री तू शेजारच्या कविताला काय म्हणाला? गण्या : कुठं काय म्हटलं?? वडील : मग ती सकाळ सकाळमध्ये भांडायला का आली?
गण्या : मला काय माहित! वडील : हे बघ.. खर काय ते सांग, नाहीतर.. तुला.. लय मारिन..
गण्या : आता बघा बाबा.. आपण सकाळी चहा पीत असताना आपल्या घरी कोणी आलं तर काय म्हणतो?
वडील : या चहा प्यायला गण्या : दुपारी आपण जेवत असतानां कोणी आले तर आपण काय म्हणतो?
वडील : या जेवायला गण्या : आता रात्री कविता आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो, म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला..!! वडील कोमट !! गण्या जोमात !!🤣😛🤣😛🤣😛
विनोद ६ : दा🍺रू पार्टीनंतर नवरा बायकोला फोन करतो
नवरा : “डार्लिंग, मी घरी नाही येऊ शकत. गाडीचे स्टिअरिंग, ब्रेक, गियर सर्व काही चो*री झालाय”
बायको : अरे देवा, मी तिथे येतेय. आपण पो लीस तक्रार करूयात
नवरा : (१० मिनटं नंतर) “अग मी येतोय, चुकून मागच्या सीटवर बसलो होतोत “🤣😛🤣😛🤣😛
विनोद ७: एकदा सुहा🤣गरातच्या रात्री नवरा बायकोला विचारतो…..
नवरा: काय ग जाणू, तुझी पहिली वेळ असेल ना ????
बायको (घाबरून): हो ना शोना तुझ्यासोबत पहिलीच वेळ असणार ना?? त्यात काय विचारायचं सारखं….
नवरा खुश झाला…. बिचारा भोळा नवरा🤣😛🤣😛🤣😛 विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा….