हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-
विनोद १- एकदा एक बाबा एका कार्यक्रमात गेला… तिथे सर्व लोक त्या बाबांचा मजाक उडवायला लागले…
बाबा- (संतापात बोलले) बघा आम्ही बाबा लोक आहोत आमची अशी मज्जा घेणं चांगली गोष्टी नाही… तेथील लोक जोरजोरात हसायला लागले… आणि अचानक तेथील सर्व लोकांच दिसणं बंद होऊन गेले….!!! सर्व लोक आंधळे होऊन गेले…. सर्व लोक बाबांच्या पायावर पडून रडू लागले, माफी मागू लागले… बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही तुमची मज्जा घेतली बाबा ने लगेच पायातील चप्पल काढली आणि सर्वांना मारायला सुरुवात केली…. आणि बाबा बोलले- साल्यांनो! लाईट गेली आहे….!! कोणी तरी जनरेटर चालू करा… मला पण दिसत नाही आहे…
विनोद २- एकदा एक नवविवाहित सुनबाई रडत बसली होती, तिच्या जवळ सासूबाई जाते आणि विचारते….
सासू- काय झालं सुनबाई का रडत आहेस??? सुनबाई- आई ! मी राक्षसीण सारखी दिसते का…????
सासू- नाही अजिबात नाही..!!! सुनबाई- माझे डोळे बेडकासारखे मोठे आहेत??? सासू- नाही तर???
सुनबाई- माझं नाक भजी सारखे आहे?? सासूबाई- नाही बाळा…!!! सुनबाई- मी म्हशी सारखी जाड आणि काळी आहे???
सासूबाई- नाही नाही अजिबात नाही कोण बोलल तुला??? सुनबाई- मग बघा ना!! सर्व गावातील बायकां मला बोलतात कि तू
हुबेहूब तुझ्या सासू सारखी दिसते….!!! हे ऐकून सासू बेशुद्ध…!!!!
विनोद ३- एकदा एक मुलगी रेल्वेस्टेशन वजन करण्यासाठी जाते….!!!
मुलीने वजन मशीन मध्ये २ रुपये टाकले आणि तिचे वजन ४८ किलो एवढे आले…..!!! परत तिने तिची सॅंडल काढली आणि
वजन केले तर वजन आले ४६ किलो…!! परत तिने तीच जॅकेट काढलं तर वजन आलं ४४ किलो…!!! परत तिने ओढणी काढली तर
वजन आले ४३ किलो….!!!!! असं करता करता तिचे पैसे संपून गेले…!!! मागून एक भिखारी आला आणि तो त्या मुलीला बोलला-
अग टेन्शन नको घेऊ, तू चालू ठेव, पैसे मी टाकतो.. काळजी नको करू…!!!
विनोद ४- विनोद चावट आहे… चावट विनोद आवडत असेल तरच वाचा….!!!
एकदा आईच्या पोटामध्ये २ जुडवा मुलं गप्पा मारत असतात.. अचानक आत मध्ये एक रेनकोट घातलेला माणूस येतो…
पहिला मुलगा- अरे हे तर आपले पप्पा आहेत….
दुसरा मुलगा- अरे वेड्या, हे आपले पप्पा नाही..!! बाजूचे काका आहेत, आपले पप्पा रेनकोट नाही घालत…!!
ज्याला समजला त्यांनीच हसा…!!!!
विनोद ५-एक मुलगी आ त्म ह त्या करण्यासाठी एका खाडी पुलावर जाते.. तर तिथे एक मुलगा येतो..
आणि तिला म्हणतो..? तू मर ण्यापूर्वी माझी एक इच्छा पूर्ण करशील, मी तुला कि स करू का..
मुलगी : चालेल.. मुलगा : कि स घेऊन झाल्यानंतर, आता मला तुझ्या आ त्म ह त्या करण्याचे नेमके कारण सांग..
मुलगी : असे मुलींचे कपडे घालून नटून थटून फिरलेले माझ्या आई बाबांना आवडत नाही, कारण मी मुलगा आहे ना.. हे ऐकल्यावर तो मुलगा स्वत: पाण्यात उडी मारतो..
विनोद ६-एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.
रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते. रेल्वे चालक संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात आणि त्याला प्रश्न विचारतात.
अधिकारी- संता, तू असे का केलेस..?? संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता. मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून बाजूला जात
नव्हता. अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..?? एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जी व धो क्यात घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..?? संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण तो माणूस पटरी सोडून इकडे तिकडे धावायला लागल्यावर मी तरी काय करणार..??
विनोद ७- सुहा गरा त्रीच्या दिवशी पक्या खूप दुखी होता…!!! त्याला सोन्या विचारतो काय झालं पक्या.. दुखी का आहेस???
पक्या- अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली… तेव्हा ती असं काही बोलली… ते ऐकून मी दुखी आहे…!!!
सोन्या- असं काय बोलली वहिनी?? पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे??? तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.!!!