Breaking News

मज्जेदार विनोद- बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय

बहुतेक प्रत्येक माणूस हां आपल्या आयुष्यात तणावात जीवन जगत असतो. तो प्रत्येक तान ताण तणावाखाली जगत असतो, त्यामुळे ह्या तणावामुळे माणसाला अनेक प्रकारचे रोग होउ लागतात. डॉक्टरांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आतून आनंदी असेल तेव्हाच टी व्यक्ति निरोगी असेल आणि मग तुम्ही ऐकलं ही असेल की ‘हसणे हे आरोग्यासाठी एक उत्तम औषध आहे’. तर आज आपण या पोस्टमध्ये अशेच काही मजेदार विनोद घेऊन आलो आहोत जे आजकाल सोशल मीडि यावर वायरल आहेत आणि आपल्याला खात्री आहे की हे विनोद वाचल्यानंतर तुम्ही हसण्याशिवाय राहू शकणार नाही. मग आपण कशाची वाट पाहत आहात? चला हसण्याची जत्रेला सुरुवात करूया.

विनोद १- पतीने नवीन कार विकत घेतली आणि पत्नीला आश्चर्यचकित करू केला…
पती घरी पोहोचताच त्याने आपल्या पत्नीला मोठ्याने आवाज दिला आणि तो म्हणाला…
प्रिये, बघ आज तुझे इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.
बायको लगेच धावतच स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि जोरात ओरडली – अरे बापरे ! अरे बापरे….
सासूबाईंना काय झाले,सकाळी तर चांगल्या होत्या !!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…!!!

विनोद २- एकदा मंदिरात बसून एक बाई खूप रडत होती… तिथे पुजारी जातो आणि बाईला विचारतो…
पुजारी- काय झाले ग बाई…? का रडतेय??? बाई – बाबा, काल माझ्या नवऱ्याचे नि धन झाले हो….
पुजारी – अरे बापरे खूप वाईट झाले… पोरी नवरा म रत असतांना काही बोलला का?????
बाई – हो ते म्हणत होते ‘माझा गळा सोड डायन, माझा जी व जाईल’! पुजारी बेशुद्ध …

विनोद ३- एक माणुस जन्मल्यापासुन जंगलात राहत होता…. शहरी जीवन त्याने कधी बघितले नव्हते एके दिवशी त्याला आरसा सापडला
त्याने त्यात बघितले आणि स्वत:चं बिंब बघुन विचार केला हा माझा बाप दिसतो..तो रोज आरसा बघायचा आणि ठेवून द्यायचा…
त्याच्या बायकोला वाटले हा काय रोज बघतो त्या काचेत… नवरा घरात नसतांना तिने आरशात बघितले आणि म्हणाली
“या बाईच्या नादी लागला का माझा नवरा” तिने तो आरसा तिच्या सासूला दाखवला…सासूने आरशात बघुन सांगितले
“काळजी करू नकोस म्हातारी आहे , लवकर मरेल “😂

विनोद ४- एकदा प्रेयसी आणि प्रियकर फोन वर खूप वेळ गप्पा मारत असतात… थोड्या वेळाने प्रेयसी बोलते….
प्रेयसी: चल शोना, आजच्या दिवस खूप झाले… उद्या बोलू.. आई ओरडतेय आता…!! ठेव फोन…
प्रियकर: अग त्यात काय जाणू… पप्पांना सांगना, थोडं हळू करा…!!!!
प्रेयसी: काय???? प्रियकर: कुठे काय!!! चल बाय उद्या बोलू…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद ५: एकदा बंडूला सकाळी-सकाळी त्याच्या प्रेयसीचा फोन येतो….!!!
बंडू विचारात तिला विचारतो: काय झालंय प्रिये, एवढ्या सकाळी सकाळी फोन का केलास???
तर त्याची प्रेयसी हसून म्हणाली- अरे बंडू सध्या थंडी खूपच वाढली आहे रे …!!!
सकाळी सकाळी हातावर गोठलेले तेल घेतलं आणि मला तुझी आठवण आली…!! म्हणून केला फोन…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद ६: बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते….तिच डोक एकदम सणकल खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका….2-3 मिनीटा नंतर दमली किचन मधे आली
पाहते तर काय नवरा किचन मधे तिला प्रचंड धक्का बसला…मग नवरा हसत म्हणाला; अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा….घे अजुन संशय घे …😂😂😂😂😂😂

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *