Breaking News

विनोद: तीन चा वट बायका गप्पा मारत असतात, पहिली बाई बोलते माझे पती १ वेळा करतात…

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १– बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला…
मग काय बंड्याने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,
आता ती रोज बंड्याला थांबवते,
आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो…

विनोद २– सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,
का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?
रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?
जोशी काकू – सॉरी…? नाही हो.. (मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!

विनोद ३– एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो, तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो.
दुकानदार : ५०० रुपये. ग्राहक : एवढा महाग का ?
दुकानदार: याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट सगळे येते. ग्राहक: अरे वा आणि हा दुसरा?
दुकानदार : याची १०००, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रामिंग सुद्धा करता येतं.
ग्राहक : वा वा आणि हा जो झोपलेला आहे तो? दुकानदार : त्याची किंमत ५००० आहे…. ग्राहक : आणि त्याला काय येतं?
दुकानदार : त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला बॉस म्हणतात.

विनोद ४– एक अनोळखी कॉल…… तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय? तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ….वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे …….
थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉल……. तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये…… तो:-मी तुझा bf बोलतोय…तू आज माझ हृदय तोडलीस…
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ….मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ….मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो…..

विनोद ५– एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका ki ss चा आग्रह करतो,
पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील.. पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..” बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या ..

विनोद ६– कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी : एवढा उशीर का केलास??? मुलगा : मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही 😮
मुलगी : अरे मूर्खा….सापडणार कसं??? मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून

विनोद ७ – एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत? बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं? बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…

विनोद ८– बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय …. मी त्याला बोललो, तू करून घे निवांत …. माझी चड्डीतच झालीये !!!

विनोद ९: ३ बायका चा वट गप्पा मारत असतात…
पहिली बाई: माझे पती एक वेळा करतात
दुसरी बाई: माझे पती तर दोन वेळा करतात
तिसरी बाई: माझे पती तर ६ वेळा करतात.. दोघ बायका: कस काय ग ?
तिसरी बाई: सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, दुपारचे भांडे, संध्याकाळचा नास्ता, रात्रीचे जेवण, रात्रीचे भांडे…. नियमित न चुकता ६ वेळा करतात…

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *