Breaking News

एका ढोल्या बाईने चो र पकडला आणि ती त्याच्यावर बसली, नोकराला सांगितले जा आणि पोलि साला बोलवून आण

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : पावसाळ्यात बायकांनी झोपतांना सर्व कपडे काढून झोपावे….
बाहेर दोरीवर राहिले तर भिजतील…
तुमच्या सुंदर सुंदर विचारांना माझा साष्टांग नमस्कार..!!!

विनोद २ : एका बसमध्ये ड्राइवर अचानक ब्रेक लावतो, बसमधील एक मुलगा
एक मुलीवर पडतो आणि त्या मुलीची K*ISS घेतो.
तू मुलगी भडकून विचारतो “ये काय करतोस रे?”
मुलगा म्हणाला T.Y.B.Com आणि तू?

विनोद ३ : नवरा : त माझ्या फि*ल्ममध्ये काम करशील की?
बायको : हो, पण सीन काय आहे?
नवरा : तुला हळू हळू पाण्यात जायचं आहे
बायको : ठीक आहे पण फि*ल्मच नाव काय आहे?
नवरा : “गयी भै*स पाणी मै”

विनोद ४ : नागपुरात महाराजबागेत लिहिलं होतं –
“झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको”
खाली कोणत्या तरी पोटयान उत्तर लिहिलं …
“पन तिले झाडावर चढ़ता नाय येत ना बे !”

विनोद ५ : मुलगी मुलाला आ*लिंगन देत त्याच्या कानात बोलाली
मुलगी : असं काहीतरी कर कि माझं हृदययात धड-धड झालं पाहिजे
मुलगा : मागे तुझा बा*प उभा आहे, अशीच चिपकून राहा नाहीतर पकडले जाऊ

विनोद ६: तीन उंदीर गप्पा मा रत असतात
पहिला उंदीर : मी वि षारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा की स घेवून….:P:P

विनोद ७: एका म्हातारीचा जावई खुप काळा होता,
सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.
जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !! सासु – अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ….
ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मे लय….तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.

विनोद ८ : लाजाळू मुलाने सु*हारात्रीच्या वेळी बायकोच्या बॉ*लवर हाथ ठेऊन विचारलं हे काय आहे?
बायको : याच्यामधून दू*ध निघत….
नवरा : ठीक आहे तू दू*ध का*ढून ठेव मी पार्ले-जी घेऊन येतो…

विनोद ९ : मुलगा : मी १८ वर्षाचा आहे आणि तू?
मुलगी : मी पण १८ वर्षाची आहे
मुलगा : अगं चाल न मग, लाजतेस कश्याला?
मुलगी : कुठे????
मुलगा : मतदान करायला ग वेडी….. विचार बदला, देश बदला

विनोद १० : झंप्या आपल्या होणारी बायकोला घेऊन पहिल्यांदा बागेत गेला होता.
आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारलं, “मी तुझे चुं*बन घेऊ शकतो का?”
मुलगी : नाही !!! झंप्या : का ग, असं नाही का म्हणते आहेस?
मुलगी : आईने सांगितलं आहे कि त्याने काहीही विचारलं कि “नाही” उत्तर घ्यायचं
झंप्या : (विचार करून) ठीक आहे, मग मला सांग, मी तुझे चुं*बन घेतले तर तुझी हरकत नाही ना?” मुलगी : नाही…

विनोद ११ : एका ढोल्या बाईने चो र पकडला आणि ती त्याच्यावर बसली.
बाईने नोकराला सांगितले…… बाई : जा आणि पोलि साला बोलवून आण
नोकर : माझी चप्पल सापडत नाहीये
चो र ओरडून : अरे रताळ्या, माझी चप्पल घाल पण लवकर जा….

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *