Breaking News

एका मुलीने तिच्या बॉयफ्रैंडला मेसेज केला, आज करायचं का? मुलाने टाइप केल, हो नक्की आणि अचानक…

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद  पहिला: एकदा आपल्या पप्प्या बसने प्रवास करत असतो… तेव्हा इथे एक शहरातली  मुलगी पप्प्याच्या हातातला मोबाईल बघून लगेच पप्प्याला म्हणाली,
मुलगी: “अय्या, या काळातसुद्धा तू कीपॅडचा मोबाईल वापरतोस “… आणि हसायला लागली…..
हे ऐकून पप्प्याचे डोकं फिरले आणि आपल्या पप्प्या तिला हळूच बोलला,
पप्प्या: “मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात जास्त मजा येते ”
बिचारी मुलगी नंतर काहीच बोलली नाही हो…😜😜😜😂

विनोद दुसरा: एकदा गुरुजी शाळेत विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणावर काही प्रश्न विचारतात, त्यातला हा एक प्रश्न…..
गुरुजी : सांग बर मुलांनो आपल्याला जर डास चावला तर डास चावल्याने ए#डस हा आजार होतो का?
सर्व विद्यार्थी शांत बसले मध्येच आपला गण्या उठला आणि म्हणाला…..
गणु: नाहि होत गुरुजी…. गुरुजी: शाब्बास! गण्या अगदी बरोबर… बरं आता सांग का नाही होत?
गणु: कारण गुरुजी डास माणसाला ‘चावत’ असतात, ‘झ#वत’ नसतात…… काय पण विचारतो गुरुजी… गुरुजीने गाण्याला जाम धुतला…. 😜😜😜😂

विनोद तिसरा: नवरा एकदा बायकोचा मोबाईल बघतो आणि संतापात बायकोला विचारतो……
नवरा (संशयाने) – का ग हा उदय कोण आहे? बायको – मला काय माहीत कोण आहे?
नवरा – अग मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये आला तरी कसा? मला उत्तर हवं आहे…..
बायको नवर्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते – तो उदय नाही. U I D A I चा नंबर आहे.
तरी बाबाला सांगत होते, महापा लिकेच्या शाळेत शिकलेला नवरा नको म्हणून…😜😜😜😂😜😜

विनोद चौथा: आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चुकून बॅगेत असलेली जुनी प्लास्टिक पिशवी सापडली आणि मी पकडला गेलो… म्हटलं ठिक आहे घ्या दंड… तर तो तोडपाणीची भाषा करू लागला..
मी म्हटले हे बघ मला जाऊदे लवकर, पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती द्या आणि पाच हजार घ्या…
तो काही केल्या तयारच होईना… मग म्हणाला ठिक आहे जा तुम्ही… दंड नको… मी बुचकाळ्यात पडलो… नंतर त्यांनाच विचारले, अरे बाबा असे का करतोयस…
तर त्याचा जोडीदार हळूच कानात येऊन म्हणाला… साहेब पावती बूकच यानी प्लास्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून…

विनोद पाचवा: एक घडलेला किस्सा . . . . . माझ्या एका मित्राचं लग्न झालं, बायको तशी गावाकडची.
मित्राच्या तोंडात “झा#टभर’ हा शब्द तिने बरेचदा ऐकला. मग कुतुहलाने तिने विचारलं, “झा#टभर म्हणजे काय हो” ? त्याने सांगितलं ” झा#टभर म्हणजे अगदी किंचित, कमी प्रमाणात वगैरे वगैरे.
रात्री सासर्यांना जेवतांना तिने विचारले, बाबा, थोडा भात घेता? सासरे : नको, पोट भरलं आता. सुनबाई : घेऊना टाका ना, झा#टभरच उरलाय . . . .
सुनेची भाषा ऐकून सासरे को#मात गेले.😜😜😆😆😜

विनोद सहावा: एकदा एका बाईचे आधीच दोन लग्न होऊन गेलेले असते….
दोन मुलांची आई असलेल्या बाईचं ‘तिसरं ‘ लग्न चालु असतं.
फेरे चालु असताना तिचा एक मुलगा रडायला लागताे…..
आई म्हणते – ” गप्प बस, नाहीतर तुलाबाब पुढच्या लग्नाला आणणारचं नाही… नवरा बेहोश !!!! 😂😂😂😂😂

विनोद सातवा: एका मुलीने तिच्या बॉयफ्रैंडला मेसेज केला, “आज करायचं का???”
मुलाने टाइप केल, “हो नक्की”
आणि अचानक एका चो#राने त्या मुलाच्या हातातून मोबाइल घेतला.
मुलगा त्या चो#राच्या मागे पळताना ओरडला- “SEND च बटन दाब. SENDच बटन दाब…!
मोबाईल तुलाच ठेव पण SEND च बटन तर दाब ये आई#घाल्या” ….😜😂😝😭

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *