Breaking News

एकदा बंड्याच्या पोटात खूप दुखतो म्हणून तो डॉक्ट रांकडे जातो, डॉक्टर सांगतात तुझी कि डनी फेल आहे

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १– बायको – आहो ऐकल का ? आमच्या महिला मंडळाने ट्रिपचे आयोजन केले आहे… जाऊ का?
नवरा – एक जनरल नाॅलेज चा प्रश्न विचारतो , जर बरोबर उत्तर दिले तर जा.
बायको – विचारा प्रश्न .
नवरा – ट्रिपच्या मार्गावर इंग्रज कालीन पुल किती आहेत ?
बायको – 14
नवरा – जा मग !!😁😁😜

विनोद २– दोन सिविल इंजीनियर दोस्त रिजल्ट लगल्यानंतर
गण्या – किती subject उडाले ?
मन्या – 4 उडाले
पण वाघ चार पावले मागे सरतो ते पुढे मोठी उडी मारण्यासाठी
गण्या – व्हय रे ते बी खरंच हाय…. मन्या – तुझे किती उडाले रे
गण्या -काय नाय आमचा वाघ मागे सरता सरता पार खड्ड्यात पडला राव…😂😂😂😂😂😂😂

विनोद ३– मास्तर : बंड्या सांग बर, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला, जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले.
‘विद्या विनयेन शोभते’, म्हणून मग विनयचा शोध सुरु झाला.
आता पुणेकरांकडे ‘विनय’ असणं अशक्यच. तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करुन विद्या पुण्याबाहेर गेली.
मात्र तरीही माहेर पुण्याचच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तरांनी ‘विनय’ साेडुन बंडयाला धुतला!!! 😝😝😝😝😝😝😝

विनोद ४– मु केश अं बा नीने पगंत ठेवली सर्वांना ऐका हाँल मध्ये बसविले.
२ रुपयात जेवण….. सर्व जेवत असतांना २ री घोषना झाली… १ रुपयात सांयकाळचे जेवण
दुसरे लोक पण येऊ लागले.हाँल गच्च.सगळे जेवत असतांनाच ३ री घोषणा झाली…….
५० पैशात रात्रीचे जेवण सर्व गांव हाँलमध्ये जमा झाले.सर्व पोटभरुन जेवले…खुप दाबून जेवाले……अन्…
परत घोषणा झाली….. संडासला जायची फी रु.१०००, 😂😂😂असच आहे जि ओ च 😂😂😂

विनोद ५– पक्याचा 12 वि चा निकाल असतो, तो त्याच्या मित्राला सांगतो,
“हे बघ तुक्या माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये आणि जर एक विषय गेला असेल तर साईराम म्हण,
जर दोन विषय गेले असतील तर “ॐ साईराम म्हण”. अणि तीन विषय गेले असतील तर “ॐ श्री साईनाथाय नम :” असं काहीतरी म्हण,
तुक्या जातो आणि निकाल पाहून येतो, मग पक्या त्याला हळूच खुणावतो “काय झालं रे ?”
त्यावर तुक्या पक्याचे पाय धरून म्हणतो, “..।।।अनंतकोटि ब्रम्हांड नायक…
राजाधिराज योगिराज परभ्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..।।।।। नापास सर्व विषयात…

विनोद ६– अण्णा: माझी बायको फार रागीट आहे.छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
कुलकर्णी : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.
अण्णा: कसे काय ? काय केलं तू ?
कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच. तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली…

विनोद ७– नवरा-: ‘हुश्श ! फार दमायला झालं आज. दोन राऊंड जास्त मारल्या. जरा चहा दे ना’ बायको-: ‘मी गाद्या आवरतेय. तू घे ना हाताने’
नवरा-: ‘जरा कचरेवाल्याला कचरा देतेस का? बायको-: ‘दे ना तू. मी जरा माझी आवराआवर करते’
नवरा-: ‘आंघोळीचे पाणी सोड ग जरा’ बायको-: ‘तूच सोड. मी ड्रेसला इस्त्री करतेय
नवरा-: ‘माझे घरात घालायचे कपडे कुठायत? जरा शोधून दे ना’ बायको-: ‘तूच बघ. कपाटात असतील’
नवरा-: ‘मला जरा दोनशे रुपये दे ना ! माझ्याकडे सुट्टे नाहीयेत. घेऊ का पर्समधून? बायको-: ‘थांब थांब. झाली माझी कामे. आलेच ! देते मी’

विनोद ८– एकदा बंड्याच्या पोटात खूप दुखतो म्हणून तो डॉक्ट रांकडे जातो…..
बंड्या: डॉक्ट र माझ्या पोटात खूप दुखत आहे….. डॉक्ट र बंड्याला चेक करतात आई सांगतात…..
डॉक्ट र: बंड्या तुला सांगतांना वाईट वाटत आहे कि तुझी कि डनी फे ल झाली आहे…
बंड्या ऐकून जोर जोरात रडतो आणि थोड्या वेळेने डोळे पुसून डॉक्ट रांना विचारतो….
बंड्या: डॉक्ट र माझी कि डनी किती मार्कांनी फे ल झाली… डॉक्ट र जागेवर बे शुद्ध….

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *