नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १- एकदा आपल्या गुंड्या भाऊची नातला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल होत,आपले नाना बंड्या भाऊला भेटायला गेले आणि विचारले….
नाना: घाई घाईत “काय झाले अचानक ?” गुंड्या भाऊ म्हणाले,
गुंड्या भाऊ: अरे नाना सकाळी अंघोळ करताना तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली बाथरूम मध्ये पडली
नाना: बाप रे मग तुमाला कस समजलं ????
गुंड्या भाऊ : अहो बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या गण्याचे लक्ष होते म्हणून नाहीतर आम्हाला कळलेच नसते लवकर… जोक ज्याला समजला त्यांचीच हसा…
विनोद २- एकदा नावालाच झाले हो…. चक्क एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला.
पण जेव्हा त्यांनी लग्न करायचे ठरवले तेव्हा कुत्र्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला हो……..
सर्व लोक विचारात पडले कि नकार देण्याचे कारण काय असावं ?
तेव्हा कुत्रावाल्यानी मांजरीवाल्यांना एक भन्नाट कारण दिलं कि……….
” पोरीला मिशा आहेत म्हणून आमचा लग्नाला नकार आहे……
विनोद ३- एकदा आपला बंड्या रात्री रेल्वे स्टेशन मास्तर कडे गेला आणि विचारायला लागला……
बंड्या : साहेब एक्सप्रेस किती वाजता जाणार आहे हो ?
स्टेशन मास्तर : ठीक १ वाजता जाईल…… नंतर बंड्या परत विचारायला लागला…… बंड्या : साहेब लोकल ट्रेन किती वाजता जाणार ? स्टेशन मास्तर : ९ वाजता
बंड्या : आणि मालगाडी किती वाजता जाणार ?
स्टेशन मास्तर : १२ वाजता .. पण मला सांग तुला नक्की जायचे कुठे .. ?
बंड्या : अहो मला कुठे जायचं नाही आहे मला रुळावर हागायला बसायचं आहे, उगाच त्रास नको उठा बसायचा…….
विनोद ४- काल रात्री आभ्या खुप दा रु पि ऊन घरी आला आणि झोपला..! रात्री झोपेतच त्याला देव आ ज्ञा झाली (मर ण पावला) आभ्यानी खुप पु ण्य कमलिले होते म्हणून
तो स्व र्गात गेला. तिथे गेल्यावर त्याने देवाला पुन्हा एकदा आयुष्य मागितले. देवानी तथास्तु म्हणून त्याला कोंबडीच्या रुपात पुन्हा एकदा आयुष्य दिले.
आभ्या कोंबडी झाल्यावर त्याने अंडे दिले आणि पाहतो तर काय ते अंडे सोन्याचे होते. आभ्या जाम खुश झाला.
सोन्याचे अंडे पाहूण आभ्यानी आजुन एक अंडे द्यायला डोळे मिटून जोर लावला आणि पुन्हा एक अंडे दिले… जेव्हा त्याने दुसरे अंडे द्यायला जोर
लावला तेव्हा त्याच्या डोक्यात कोणीतरी चप्पल मा रली आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई ओरडत होती… आभ्या, उठे कुत्र्या, आंथरुणातच हा गतोय तु…
विनोद ५- एक पैलवान बस मधे चढला पण बसायला मागे जागा नसल्याने तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला.
ड्रायव्हर सोबत मस्त गप्पा मारत प्रवास सुरु झाला… थोड्या वेळाने ड्रायव्हरला चहा पिण्याची लहर आली. ड्रायव्हर खाली उतरून चहा प्यायला गेला. परत येऊन बघतो तर काय…
गाडीचा गिअर गायब! तेवढ्यात पैलवान म्हणाला, “कवापास्न बघतुया तुम्ही त्यो दांडा हलवू हलवू काढाया बघताय…
आता माणूस गाडी चालीवणार का दांडा काढणार? म्हणून म्याच उपसला बघा दांडा! आता चालवा निवांत गाडी…”
विनोद ६ – एक पोरंग मॅडमला लय त्रास देत होतं…! मॅडमनी त्याला चार पाच वेळेस समजुन सांगितलं तरी ते ऐकेना…
मग मॅडम नी चिडुन त्याला डस्टर फेकुन मा र ला…आणि… मग काय आश्चर्य आख्खा वर्गच गायब झाला…!
तेवढ्यात मॅडमच्या लक्षात आलं आपण डस्टर लॅपटॉपच्या स्क्रीनवर फेकुन मा र लाय… ऑन लाईन स्टडी…!!
विनोद ७- परवाचीच गोष्ट. तीचा उपवास होता. ते दोघे ऑनलाईन चाट करीत होते …
तो : जेवलीस का? ती : नाही….. तो : का ? ती : रताळं जात नाही रे
तो : Bhok wadhvayla laagel ! ती : काय ?????
तो : सॉरी एक O कमी पडला. … Bhook वाढवायला लागेल !
विनोद ८- एक लहान मुलगा त्याच्या शेजारच्या मुलीला बॉय फ्रेंड सोबत कि स करताना बघतो…
लहान मुलगा: मला पण करू द्या नाही तर मी तुमच्या घरी सांगून टाकेल…
मुलगी: घे बाबा कर तू पण… लहान मुलगा खूप प्रयत्न करतो पण त्याच काही होत नाही….
थोड्या वेळेने कंटाळून लहान मुलगा बोलतो गेली ख ड्यात दुनि यादारी जे काम चु कीचे ते चु कीचे आहे… मी तर आता सांगणारच….
विनोद ९- नवरा बायको शांत झोपलेले असतात…
अचानक बायको ओरडते…. पळा पळा माझा नवरा आला… नवरा उठतो आणि पळू लागतो….
थोड्या वेळात नवरा बायको एकमेकांकडे बघतात आणि भांडू लागतात….
आता तुम्हीच सांगा चूक कोणाची……