आपल्या सर्वांना माहित आहे कि मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट होऊन गेले तसेच अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाल्या. अभिनेते किंवा अभिनेत्री यांनी त्याच्या अभिनयातून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. असाच एक चित्रपट ज्याचे नाव सर्वांना माहित असेल ” सैराट “. या चित्रपटाने लाखो नाही तर करोडो प्रेक्षकांचे मन जिंकले. …
Read More »