एकदा शेजारच्या वहिनीने पिंट्याला आवाज दिला..

सामान्य ज्ञान

नमस्कार मंडळी…!!

प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो. हसल्यामुळे आपले अनेक विचार आणि डोक्यावरचा ताण कमी

Joke 1: एकदा एक गाढव रस्त्याने चालत असते… गाढवाला रस्त्यात पिंट्या दिसतो….
गाढव पिंट्याला लाथ मा’रतो आणि जोरात पळायला लागते… तर पिंट्या
त्याच्या मागे धावत धावत जातो… पिंट्याला रस्त्यात झे’ब्रा दिसतो….
लगेच पिंट्या त्या झे’ब्राला लाथ मा’रतो आणि म्हणतो, “ साल्या NIG’HT DR’ESS घालून
मला ये’डा बनवतो का बे… 🙂🙂🙂🙂🙂

Joke 2: एका को’ठ्या’वर धाड टाकून पो’लि’सांनी सर्व मु’लींना बाहेर काढले व एका लाईन मध्ये उभे केले….
तेथून एक म्हा’तारी स्त्री जाऊ लागली…. त्या लाईनीत उभ्या असलेल्या एका मु’लीला विचारले काय होत आहे?
मु’लगी: आ’जी आंबे वाटले जात आहेत….. म्हा’तारी पण लाईन मध्ये लागून गेली.
जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा पो’लि’स म्हटला: काय आ’जी तुम्ही पण…. म्हा’तारी: बे’टा म्हा’तारी आहे तर काय.. चो’खू तर शकते ना….
ज्याला समजला त्यांनीच हसा….. लोक बे’शुद्ध 😅😂😅 😅😂😅

Joke 3: काल रात्री घरी उशीरा पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली.
पण बायकोने काही दार उघडलं नाही. शेवटी अख्खी रा’त्र रस्त्यावर काढली
मित्र – मग सकाळी तिच्यावर चिड’लास की नाही?
नाही रे…सकाळी उठल्यावर लक्षात आलं की
बाय’को माहेरी गेलीय आणि चा’वी माझ्या खिशातच आहे.. 😅😂😅 ता’त्पर्य- कमी प्या रे

Joke 4: रोज दवाखा’न्याच्या भायर उभो दिसणाऱ्या झं’प्याक देश’पांडे डॉक्ट’रीण बाई एक दिवस आत बोलवता….
देश’पांडे: काय रे, रोज तिथे उभा राहून दवाखा’न्यातल्या बायकांना बघत राहतोस, ला’ज नाही वाटत? बेश’रम.
झं’प्या: बाईनू ,तुम्हीच भा’यर बो’र्डवर लीवन ठेवलास…
“स्त्रि;यांना पहाण्याची वेळ सकाळी ९ ते ११….” 😅😂😅

Joke 5: एकदा एका खट’ल्यात सा’क्ष देण्यासाठी गावातल्या एका “बा’ई” ना बोलावले गेले. बा’ई येऊन उभी राहिली को’र्टात.
दोन्ही बाजूंचे व’कील पण बाईच्या गावचेच होते….. वकी’ल बोलला, “बाई तूम्ही मला ओळखता का ? ”बा’ई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते कि…
तुझा बा’प तर बिचारा एकदम सा’धा सरळ देवमा’णूस,. पण तू मात्र एक नंबरचा थापा’ड्या…… थापा मा’रून मा’रून साऱ्या गावाला गं’डा घातलास.. ‘
खो’टे साक्षी’दार’ उभे करून करून के’स जिंकल्या.. सारा गाव वैता’गलाय तुझ्यामुळं, गाव सोडून बाय’को सुद्धा तुझ्या था’पांना वैता’गून पळून गेली ना तुझी..

माहितीये मला सगळं..” व’कील सुन्न…. काय बोलणार..?? चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू… असा विचार करून दुसऱ्या वकि’लाकडे इशारा करत विचारले,
“ता’ई तू यांना पण ओळखत असशील?” दुसऱ्या वकि’लाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “ अरे हां, हा तर त्या राम’भाऊचा छो’करा ना ?
बा’पाने घरादारावर क’र्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, कॉलि’जात कोणाच्या पोरी’ला डोळा मा’रला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ? आन चार वर्षाचं कॉ’लेज सातवर्ष करीत होता…
म्हणले, लई नाद याला पोरीं’चा, तुझ्या बाय’कोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..? ”सगळ्या को’र्टात ह’शा माजला… जज बोलला, “ऑ’र्डर ऑ’र्डर” जजने दोन्ही वकि’लांना बोलावून घेतले..
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाई’ला विचारले… कि तुम्ही ह्या ज’ज ला ओळखता का ? तर मी दोघां’ना बुटा’नं मा’रीन…😅😂😅😅

Joke 6: मंग्या – यार चा’वट्या तु प्रत्येक पँ’क नंतर खिशातुन दर वेळेला काय काढुन पाहत आहे???????
चाव’ट्या: बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर दिसेल तेव्हा समजायच मला दा’रु चढली आहे…😅😂😅😅

Joke 7: – एकदा शेजारच्या वहि’नीने पिंट्याला आवाज दिला “पिंट्या भाऊजी वहिनी गेल्या का शाळेत…?” 😍 पिंट्या – “हो गेल्या… का हो…?” वहिनी – “अहो माझे ही मि’स्टर आत्ताच गेलेत ऑफि’सला.!
जरा दोन मिनिट येता का..? हु’क लाऊन देता का ..?” पिंट्या जाम खुश होतो आणि लगेच जातो… वहिनी – “भाऊजी या ना हो आतमध्ये पटकन” वहिनीने अशी लाडिक हा’क मारली आणि थेट मांडी’वरच काटा आला.! अंगावरुन जणू मोर’पीस फिरला.! 😘😘 आता जे होईल ते होईल आज व’हिनीच हु’क बसवायचंच, असा विचार करत हलक्या हातानं पिं’ट्याने बेडरूमचा दर’वाजा उघडला.! 😋
दार उघडले आणि आत बघतो तर काय…, बं’टी शाळेचे कपडे घालून बेडवर बसला होता.! त्या आळशी शें’बडया गाब’ड्याचे स्कूल’बॅगच हुक ख’राब झालं होत.! ते हु’क लावायला मला बोलवलं होतं.! 😅😂😅😅

प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो. हसल्यामुळे आपले अनेक विचार आणि डोक्यावरचा ताण कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *