खेडे गावातील मुलगा शहरातील मुलीला फोन करतो
नमस्कार सर्वांना, कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… […]
Continue Reading